सोयाबीनमधील मंदी थांबणार की नाही?
PUNE: देशातील बाजारात सोयाबीन दरातील नरमाई (Soybean Rate) कायम आहे. बाजारातील आवकही वाढली. सोयाबीनचे दर (Soybean Market) जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमी होत गेले. शेतकरी तेव्हापासून दरवाढीची वाट पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात मोठे चढ उतार झाले. पण देशातील बाजारात नरमाई कायम होती. पण मागील आठवड्यापासून दरातील नरमाई वाढली. पण सोयाबीन (Soybean Bajarbhav) दरातील ही … Read more