मॅग्नेट (MAGNET) प्रकल्पांतर्गत रोपवाटिका उभारणी व उती संवर्धन प्रयोगशाळा उभारणीसाठी

रोपवाटीका उभारणी – ६० लाख रुपये उती संवर्धन प्रयोगशाळा उभारणी – १५० लाख रुपये मॅग्नेट (MAGNET) प्रकल्पांतर्गत सीताफळ, पेरु, संत्री, डाळिंब, चिक्कू मोसंबी, मिरची व फुलपिके या पिकांसाठी “रोपवाटिका उभारणी (Nursery Development)” तसेच केळी, स्ट्राबेरी, पेरु, डाळिंब, फुलपिके या पिकांसाठी “उती संवर्धन प्रयोगशाळा (Tissue Culture Unit) उभारणी याबाबतच्या उपप्रकल्पांसाठी मागवण्यात येत आहे पात्र लाभार्थी: – … Read more