Mahdbt |कृषि विभाग महाराष्ट्र शासन
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण २०२३ अंमलबजावणीसाठी शेतकरी यांच्याकरता झालेले काही बदल ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी आरसी बुक बंधनकारक कॅशलेस पद्धतीने अवजारांची खरेदी करणे बंधनकारक कारक ,रोखीने खरेदी करता येणार नाही पूर्वसंमतीपूर्वीच अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट प्रमाणेच अवजारांची खरेदी करणे बंधनकारक आहे अपवादात्मक परिस्थितीत अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट व्यतिरिक्त कंपनीची खरेदी करायचे असेल तर संबंधित … Read more