Mahdbt |कृषि विभाग महाराष्ट्र शासन

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण २०२३ अंमलबजावणीसाठी शेतकरी यांच्याकरता झालेले काही बदल


ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी आरसी बुक बंधनकारक कॅशलेस पद्धतीने अवजारांची खरेदी करणे बंधनकारक कारक ,रोखीने खरेदी करता येणार नाही


पूर्वसंमतीपूर्वीच अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट प्रमाणेच अवजारांची खरेदी करणे बंधनकारक आहे अपवादात्मक परिस्थितीत अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट व्यतिरिक्त कंपनीची खरेदी करायचे असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांची लेखी संमती घेणे आवश्यक.

एका वर्षात जास्तीत जास्त तीन अवजारे किंवा अनुदान रक्कम एक लाख पर्यंत लाभ देण्यात येईल
ज्या आजारांसाठी अनुदानाची रक्कम रुपये एक लाख रुपये पेक्षा जास्त आहे अशा अवजारांसाठी एका वर्षात फक्त एकच अवजारासाठी अनुदान देय राहील.

अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किंमान सहा वर्ष आणि ट्रॅक्टरचलित अवजारांची किमान तीन वर्ष विक्री करता येणार नाही अन्यथा देण्यात आलेल्या अनुदान रक्कम वसूलपात्र राहील

रुपये १ लाखापेक्षा जास्त अनुदान देय असलेल्या यंत्रासाठी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड झाली असल्यास कोणत्याही एकाच सदस्यास संबंधीत अवजारांसाठी अनुदान देय राहील.

नवीन Mahadbt साईट login 👆https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

Leave a Comment