
कर्ज वाटप – मोठा बदल
सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे या अनुषंगाने काही बदल करण्यात येत असून, आता राष्ट्रीयकृत तसेच व्यापारी बँकाकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्याकरीता सिबिल स्कोअर (Cibil Score) ची आवश्यक असणार नाही, सिबिल स्कोअर 0 जरी असला तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज बँकांना द्यावे लागणार आहे.
हा नवीन GR शासनाने प्रसिद्ध केला आहे.
शासन स्तरावर योजना तर भरपुर येतात पण शेतकरी या योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतो. सगळयात महत्वाचे कारण म्हणजे Cibil Score हे कारण सांगून बँका शेतकऱ्याना कर्ज नाकारतात.
राष्ट्रीय कृत बँक, Corprate क्षेत्रातील बँक आणि फायनान्स कंपनी यांच्या व्याजदरात जमीन अस्मानाचा फरक असतो.
ग्रामीण भागामध्ये फायनान्स कंपन्यांनी आपले जाळे मोठ्या प्रमाणावर तयार केले आहे 0% व्याजदर म्हणून ट्रॅक्टर गाडी मोबाईल …तसेच घर उपयोगी वस्तू तर लगेच देता परतू नंतर त्याच्या दुप्पट रक्कम वसूल केली जाते. वरून त्यांची मनमानी यामध्ये अपुऱ्या माहिती भेटल्याने तो सेल्समन यांच्या बोलण्यावरून या गोष्टी ना बळी जातो या मुळे एकदा हफ्ता थकीत किंवा check bounse सारख्या गोष्टी झाल्या मुळे त्याचा फरक जातो तो शेतकऱ्याच्या CIBIL SCORE वरती स्कोर कमी होतो परिणामी शेतकऱ्याला बँक कर्ज प्रकरणास विरोध दर्शवते यामुळे शेतकऱ्याला त्या गोष्टी चा फायदा घेता येत नाही….
हे सर्व मोडीत काढण्याकरिता शासनाने नवीन नियमावली लागू केली आहे
सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे या अनुषंगाने काहि बदल करण्यात येत असून, आता राष्ट्रीयकृत तसेच व्यापारी