ब्रेकींग! ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास थेट होणार कारवाई; शेतकऱ्यांना ‘या’ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन
Sugarcane | महाराष्ट्रात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. शेतकरी देखील मोठ्या जोमात उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करून ऊस उत्पादन घेण्याला पसंती देतात. याचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farming) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेकदा ऊस तोडणीसाठी मुकादम शेतकऱ्यांकडे पैसे (Financial) मागतात. मात्र, याबाबत आता शेतकऱ्यांना मुकादमांनी ऊस तोडणीसाठी पैसे मागितल्यास मुकादम यांना चांगलाच फटका बसणार आहे. … Read more