शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता पीक कर्ज मिळणं झालं सोपं, सिबिलची अट रद्द करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश
कर्ज वाटप – मोठा बदलसर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे या अनुषंगाने काही बदल करण्यात येत असून, आता राष्ट्रीयकृत तसेच व्यापारी बँकाकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्याकरीता सिबिल स्कोअर (Cibil Score) ची आवश्यक असणार नाही, सिबिल स्कोअर 0 जरी असला तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज बँकांना द्यावे लागणार आहे. हा नवीन GR शासनाने प्रसिद्ध केला आहे. शासन … Read more